PMKSY WDC 2.0

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंमलबजावणी

विभाग माहिती
कर्मचारी
प्रतिमा गॅलरी
विभागाची भूमिका

केंद्रीय भूसंसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.० ही योजना राज्यात राबविण्यासाठी दि.३० डिसेंबर २०२१ रोजी मार्गदर्शक सूचनानुसार निर्गमित केल्या आहेत. या योजनेकरिता केंद्र व राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण ६०:४० आहे. प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० राज्यात २०२१-२२ पासून राबविली जात आहे.

मुख्य कार्ये
  • योजनेसाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणा :- जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अकोला.
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० योजनेतर्गत पाणलोट घटक महत्वाचा असून माथा ते पायथा या तत्त्वावर कामे हाती घेण्यात येतात.
  • या विभागीय कार्यालयातील उपविभागीय कार्यालयांतर्गत तेल्हारा,अकोला,बार्शीटाकळी,बाळापुर,पातूर व मूर्तीजपुर या क्लस्टर मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.o योजना राबविण्यात येत आहे.
  • नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची (NRM) कामे प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० च्या ४७% टक्के निधीतून करावयाचे आहे.
  • प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० योजने अंतर्गत अकोला विभागांतर्गत एकूण 06 प्रकल्प कार्यान्वीन यंत्रणा (PIA) आहेत.
संपर्क माहिती

पत्ता: PMKSY विभाग, मृद व जलसंधारण विभाग, अकोला - ४४४००१

फोन: ०७१२-२५६४१२३

ईमेल: eewcdakola@gmail.com

PMKSY विभाग कर्मचारी

श्री. मंगेश जयराम सावके

जिल्हा प्रकल्प समन्वयक (DPC)

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com

श्री. पराग विलासराव अहेरकर

System Admin

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com

श्री. सचिन सुधाकर पागृत

लेखा लिपिक

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com