तांत्रिक विभाग

तांत्रिक प्रक्रिया आणि संपर्क करार व्यवस्थापन

विभाग माहिती
कर्मचारी
प्रतिमा गॅलरी
विभागाची भूमिका

तांत्रिक विभागाचा दृष्टीकोन म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार, शाश्वत आणि परिणामकारक सार्वजनिक कामांची अंमलबजावणी करणे. विभागाचा उद्देश म्हणजे विकासात्मक प्रकल्पांना अभियांत्रिकीदृष्ट्या सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मार्गाने पूर्ण करणे, जेणेकरून नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळेल.

मुख्य कार्ये
  • विभागीय कार्यालयातील तांत्रिक विषयक सर्व कामे.
  • जलयुक्त शिवार अभियान २.०
  • जलशक्ती अभियान
  • गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार
  • जिल्हा नियोजन समिती
  • शासन व महामंडळ कामे
संपर्क माहिती

पत्ता: तांत्रिक विभाग, मृद व जलसंवर्धन विभाग, अकोला - ४४४००१

फोन: ०७१२-२५६४१२३

ईमेल:eewcdakola@gmail.com

तांत्रिक विभाग कर्मचारी

श्री. संजय बलदेव कुंभरे,

जलसंधारण अधिकारी

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com

श्री. चंद्रशेखर निरंजन खंडेराव

जलसंधारण अधिकारी

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com

श्रीमती. पूजा भीमराव कोळकर

जलसंधारण अधिकारी

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com

श्री. शुभम दत्ताजी गाडगे

जलसंधारण अधिकारी

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com

श्रीमती. प्रियंका अरुण काकड

अनुरेखक

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com

श्री. विनोद रमेश जटाळे

वरिष्ठ लिपिक

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com