लेखा विभाग

विभागाची आर्थिक व्यवस्थापन आणि अहवाल तयार करणारा विभाग

विभाग माहिती
कर्मचारी
प्रतिमा गॅलरी
विभागाची भूमिका

लेखा विभागाचा दृष्टीकोन म्हणजे शासकीय वित्तीय व्यवहारात पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमता यांना प्राधान्य देणारी एक विश्वासार्ह व सक्षम वित्त व्यवस्थापन प्रणाली निर्माण करणे. शासनाच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेस प्रभावी आधार देणारा, अचूक लेखांकन आणि शिस्तबद्ध वित्तीय व्यवस्थापन असलेला विभाग तयार करणे हा आमचा प्रमुख हेतू आहे.

मुख्य कार्ये
  • उपविभागीय कार्यालयाचे चे लेखा परिक्षण.
  • व.ले.ली. पदाची सर्व कामे
  • अर्थसंकल्पिय कामे
  • निविदा विषयक सर्व कामे व पत्रव्यवहार
  • वेळोवेळी वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे
संपर्क माहिती

पत्ता: लेखा विभाग, मृद व जलसंवर्धन विभाग, अकोला - ४४४००१

फोन: ०७१२-२५६४१२३

ईमेल: eewcdakola@gmail.com

लेखा विभाग कर्मचारी

श्री. सुधाकर सदाशिव तळणीकर

वरिष्ठ लिपिक

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com

श्री. बाळाकृष्ण अजाबराव ठोकळ

वरिष्ठ लिपिक

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com

श्री. श्रीपाद सुधाकर देशमुख

वरिष्ठ लिपिक

०७१२-२५६४१२३

eewcdakola@gmail.com