भाषा:
अ- अ+

PMSKY विभाग

विभाग माहिती
कर्मचारी
प्रतिमा गॅलरी
विभागाची भूमिका
"प्रत्येक थेंब जलाचा योग्य वापर" या तत्त्वावर आधारित, शाश्वत सिंचन व्यवस्थेद्वारे शेतीचे उत्पादनक्षमता वाढवणे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे..

मुख्य कार्ये
"हर खेत को पानी" या उद्दिष्टासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे.
मृद व जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचनक्षेत्र वाढवणे व जलसाठा सुधारणे.
जलवापर कार्यक्षमतेसाठी सूक्ष्म सिंचन, ठिबक व तुषार सिंचन प्रणालीचा प्रसार करणे.
भूपृष्ठ व भूमिगत जलस्तर सुधारण्यासाठी विविध जलसंधारण व जलसंवर्धन कामांची अंमलबजावणी करणे.
जलसंपत्ती व्यवस्थापनात स्थानिक सहभाग, पारदर्शकता व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे.
संपर्क माहिती

पत्ता: मृद व जलसंधारण विभाग, अकोला जिल्हा जलसंधारण अधिकारी , कार्यालय,नेहरू पार्क चौक जवळ,अकोला - 444001

फोन: +91-9403601997

ईमेल: admin@swcd.maharashtra.gov.in

PMSKY विभाग कर्मचारी

श्री. मंगेश सावके

जिल्हा प्रकल्प समन्वयक अकोला

0724-2456789

eewcdakola@gmail.com

श्री. पराग विलास अहेरकर

संगणक प्रशासक

0724-2456789

eewcdakola@gmail.com

श्री. सचिन सुधाकर पागृत

लेखा लिपिक

0724-2456789

eewcdakola@gmail.com