भाषा:
अ- अ+

संघटनात्मक रचना

संघटनात्मक आखणी

मा. श्री. संजय राठोड
मंत्री, मृद व जलसंधारण विभाग
मा. श्री. इंद्रनील नाईक
राज्यमंत्री, मृद व जलसंधारण विभाग
मा. श्री. गणेश पाटील (भा.प्र.से.)
सचिव, मृद व जलसंधारण विभाग
मा. श्री. प्रकाश खपले (भा.प्र.से.)
मा.आयुक्त, मृद व जलसंधारण आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर
मा. श्री.सुनील कुशिरे
मा.व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर
मा. श्री. विजय मगन देवराज
अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता, नागपूर
मा. श्री. दिलीप विठ्ठल निपाणे
प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, अमरावती
डॉ. अमोल दिलीप मस्कर
जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला
श्री. चंद्रशेखर निरंजन खंडेराव
प्र. सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला

प्रशासकीय संरचना

पदनाम नाव संपर्क
मंत्री, मृद व जलसंधारण विभाग मा. श्री. संजय राठोड minister.swcd@maharashtra.gov.in
राज्यमंत्री, मृद व जलसंधारण विभाग मा. श्री. इंद्रनील नाईक mos.swcd@maharashtra.gov.in
सचिव, मृद व जलसंधारण विभाग मा. श्री. गणेश पाटील (भा.प्र.से.) secretary.swcd@maharashtra.gov.in
मा.आयुक्त, मृद व जलसंधारण आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर मा. श्री. प्रकाश खपले (भा.प्र.से.) commistionar.swcd@maharashtra.gov.in
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजी नगर मा. श्री. सुनिल पांडुरंग कुशिरे commistionar.swcd@maharashtra.gov.in
अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता, नागपूर मा. श्री. विजय मगन देवराज commissioner.nagpur@swcd.gov.in
प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, अमरावती मा. श्री. दिलीप विठ्ठल निपाणे rswco.amravati@maharashtra.gov.in
जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला श्री. अमोल दिलीप मस्कर eewcdakola@gmail.com
प्र. सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला श्री. चंद्रशेखर निरंजन खंडेराव eewcdakola@gmail.com<

प्रादेशिक संरचना

मृद व जलसंधारण विभागाची राज्यातील प्रादेशिक संरचना खालीलप्रमाणे आहे:

  • 1 आयुक्त कार्यालय (छत्रपती संभाजीनगर)
  • 2 अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता कार्यालये (नागपूर व पुणे)
  • प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रण अधिकारी कार्यालय(नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर)
  • 6 प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कार्यालये (पुणे, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर)
  • 34 जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये
  • 358 उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये