आस्थापना विभाग
मृदा व जल संवर्धन विभागाची प्रशासकीय व्यवस्थापन व्यवस्था
आस्थापना विभागाचा दृष्टिकोन म्हणजे एक समन्वित, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासकीय व्यवस्था निर्माण करणे, जिथे शासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या क्षमतेचा आणि कौशल्याचा योग्य उपयोग करून जनतेला उत्कृष्ट सेवा पुरवता येईल. आम्ही असा प्रशासनिक आराखडा घडवू इच्छितो जो तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व यावर आधारित असेल आणि जो शासनाच्या धोरणात्मक उद्दिष्टांना यशस्वी करण्यास मदत करील.
- विभागीय कार्यालयातील कर्मचा-यांची उपस्थिती तपासणे
- शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाकडुन / शासनाकडुन / अशासकीय संस्था / व्यक्तीकडुन प्राप्त होणारे टपाल पाहणे.
- आस्थापना विषयक प्रकरणे तपासुन स.जि . ज .अ. कडे सादर करणे ई.कामे
- विभागांतर्गत अधिकारी / कर्मचा-यांची विभागीय चौकशीची प्रकरणे
- किरकोळ तक्रारी / तक्रारीची चौकशी करुन वरिष्ठांना चौकशी अहवाल सादर करणे
- विभागीय कार्यालयाचा कॅश बुक
- गोपनीय अहवाल संकलन / पुर्नविलोकन/ संस्करण करणे संबंधीची कामे
- माहिती अधिकार
- मत्ता व दायित्व संबंधित प्रकरणे
पत्ता: आस्थापना विभाग, मृद व जलसंवर्धन विभाग, अकोला - ४४४००१
फोन: ०७१२-२५६४१२३
ईमेल: eewcdakola@gmail.com
आस्थापना विभाग कर्मचारी
श्रीमती. माधुरी वामनराव मेतकर
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
श्री. कृष्णा मोहनसिंग राठोड
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
श्री. संदीप महादेव ढेंगे
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
श्री. ज्ञानेश्वर पुरूषोतम गमे
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
श्री. सुरेश रामदास सरप
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
श्री. वर्षा संजय गेडाम
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
श्री. प्रकाश बाळकृष्ण ठाकरे (अ.का.)
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
श्री. बाळाभाऊ रामभाऊ काकड (अ.का.)
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
श्री. सुभाष रमेश घोगरे
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
श्री. तेजस विजय चिंचोळकर
०७१२-२५६४१२३
eewcdakola@gmail.com
विभागाच्या कार्यक्रमांच्या प्रतिमा

