महाराष्ट्र शासन | मृद व जलसंधारण विभाग, अकोला
माननीय मंत्री आणि अधिकारी

श्री. संजय राठोड
मा. मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

श्री. इंद्रनील नाईक
मा. राज्यमंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

श्री. गणेश पाटील
मा. सचिव, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

श्री. वसंत बाबुराव गालफाडे
अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता, नागपूर

श्री. दिलीप विठ्ठल निपाणे
प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, अमरावती

श्री.अमोल दिलीप मस्कर
जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला


विभागाबद्दल
लोकसहभावर आधारित, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने दिनांक 5 जून, 1992 रोजी जलसंधारण विभागाची स्थापना केली. या विभागाकडे जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट विकास लघु सिंचन, जलयुक्त शिवार अभियान 2.0., प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट विकास घटक 2.0 यासारख्या महत्वपूर्ण केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचे संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अधिक माहितीकार्यालयीन बातम्या

7 वी सिंचन व 2 री पाणीसाठा प्रगणना (Census) करणाऱ्या प्रगणकांना प्रशिक्षण
दि. २८/११/२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, केंद्र शासनाक...
01 May 2025वाचा...
अकोला जिल्ह्यात वॉटरशेड यात्रेचे उत्कृष्ठरित्या आयोजन
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्ग...
01 May 2025वाचा...
मृदसंधारण व जलसंधारण कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी (Ground Truthing) करण्यासाठी पथक प्रमुख (Team leader) यांचे पार पडले जिल्हास्तरीय प्रशिक्षण
दि १२ मार्च २०२५ रोजीच्या मृद व जलसंधारण विभागाच्या शासन...
01 May 2025वाचा...
जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार प्रचार रथाचे तेल्हाऱ्यात आगमन
तेल्हारा : शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या योजनेंतर...
01 May 2025वाचा...महत्वाच्या सूचना
No important notices at the moment.