आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्ती निमित्त अमृत सरोवर ठिकाणी योग दिवस साजरा करण्याबाबत योग संगम पत्र प्राप्त !!!
अकोला: मृद व जलसंधारण विभाग, अकोला यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या दशकपूर्ती वर्षानिमित्त दि. २१/०६/२०२५ रोजी वणी रंभापूर अमृत सरोवर स्थळी सामूहिक योग सत्र आयोजित केल्यामुळे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून \"योग संगम\" पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे मृद व जलसंधारण विभाग, अकोला या कार्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
Comments
Leave a Comment
No comments yet. Be the first to comment!