रेखा विभाग
विभाग माहिती
कर्मचारी
प्रतिमा गॅलरी
विभागाची भूमिका
शाश्वत व वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित जलसंधारण व मृदसंधारण कामांसाठी प्रभावी, अचूक व नाविन्यपूर्ण रेखा व आकृतिबंध तयार करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे.
मुख्य कार्ये
मृद व जलसंधारण प्रकल्पांसाठी दर्जेदार व वैज्ञानिक रेखा/चित्रे तयार करणे.
स्थानिक भौगोलिक व हवामानानुसार योग्य अभियांत्रिकी उपायांची आखणी करणे.
डिजिटल साधनांचा वापर करून रेखांकन प्रक्रिया सुलभ, गतिमान व पारदर्शक बनवणे.
विभागीय अभियंते व कर्मचाऱ्यांना तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन पुरविणे.
शाश्वत शेती व जलसंधारणासाठी योग्य अभियांत्रिकी दृष्टीकोन रुजवणे.

संपर्क माहिती
पत्ता: मृद व जलसंधारण विभाग, अकोला जिल्हा जलसंधारण अधिकारी , कार्यालय,नेहरू पार्क चौक जवळ,अकोला - 444001
फोन: +91-9403601997
ईमेल: admin@swcd.maharashtra.gov.in
रेखा विभाग कर्मचारी
श्रीमती. प्रियंका अरुण काकड
अनुरेखक
0724-2456789
eewcdakola@gmail.com
विभागाच्या कार्यक्रमांच्या प्रतिमा
रेखा विभाग